कधी काळी लहान असलेले शहर हळूहळू विस्तारत जाते ...रस्ते वाढतात, इमारती वाढतात...महापालिकेचे कामे वाढतात...अशी नव विस्तारित जाणारी शहरे जेव्हा गावांपर्यंत पोहचतात व गावाला पण आपल्यात ओढून घेतात...तेव्हा त्या गावाचं भांबावलेले पण सहज कळत ज्या वेगाने शहर त्याला कवेत घेते तो वेग त्याला पेलावत नाही पण त्याच्या हातात आता काहीच नसत ...चोहोबाजूने गावाला पडलेला शहराचा वेढा त्याच्या गल्लीबोळात घुसून धुडकूस घालू लागतो तेव्हा हळूहळू गावाला त्याची सवय होवून जाते.......
जशी मला आता तुझी सवय झालीय ....
......
.....
पण अनेक शतकांनंतर त्या साम्राज्याचे खंडहर झालेले पाहावेसे वाटत नाही......... कोणे एके काळी अंगावर मिरवलेले समृद्धीचे लक्षण.....पार नेस्तनाबूत झालेले पाहतांना .......इतिहास पार डोळ्यात दाटून येतो.
- समाधान महाजन.

No comments:
Post a Comment