महाराष्ट्रातील राजकीय भूकंप

महाराष्ट्रातील राजकीय भूकंप

सोबत आहेत आजच्या वृत्तपत्रातील बातम्या ज्या सांगताहेत शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील व टीव्ही वर बातम्या सुरू आहेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व अजित पवार यांनी उममुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
महाराष्टातिल राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून ज्या घडामोडी घडत होत्या त्यातील सर्वात धक्कादायक बातमी ही आहे. कारण काल संध्याकाळपर्यन्त याबाबत कोणीही हा अंदाज व्यक्त केला नव्हता.

No comments:

Post a Comment